सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ.
उदाहरणे : जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात
समानार्थी : अन्न, जेवण, भोज
दिन में प्रायः दो बार नियत समय पर लिया जाने वाला संपूर्ण आहार।
The food served and eaten at one time.
अर्थ : अन्न भक्षण करण्याचा व्यापार.
उदाहरणे : जेवण झाल्यावर तो अभ्यासाला बसला
समानार्थी : जेवण
खाना खाने की क्रिया।
अर्थ : मांसाहारी जीवजंतूंद्वारे भक्षण केले जाणारी कीट, पशू, पक्षी इत्यादी.
उदाहरणे : पाल आपले भक्ष्य जीभेने पकडते.
समानार्थी : भक्ष्य, शिकार
मांसाहारी जीव-जन्तुओं द्वारा भक्षण किया जाने वाले कीट, पशु, पक्षी आदि।
The usual food and drink consumed by an organism (person or animal).
स्थापित करा
भोजन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhojan samanarthi shabd in Marathi.